Surprise Me!

Shibani Dandekar And Farhan Akhtar | शिबानी-फरहानचं एप्रिलमध्ये लग्न? | Wedding Season`

2019-03-15 3 Dailymotion

अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात ते लग्न करतील, असा खुलासा फरहान अख्तरने एका मुलाखतीदरम्यान केला.

Buy Now on CodeCanyon